TVS Sport ES+: स्पोर्टी लूक आणि आधुनिक फीचर्ससह लाँच
TVS Sport ES+ नवीन मिड-टियर व्हेरिएंटसह अपडेट: काय आहे नवीन? TVS मोटर कंपनीने आपली लोकप्रिय कम्यूटर बाइक टीव्हीएस स्पोर्टला नवीन मिड-टियर व्हेरिएंट,TVS Sport ES+ सह अपडेट केली आहे. ही नवीन व्हेरिएंट 5 मे 2025 रोजी लाँच करण्यात आली असून, ती बेस ES आणि टॉप-एंड ELS व्हेरिएंट्सच्या मध्ये बसते. या नवीन व्हेरिएंटची किंमत 60,881 रुपये(एक्स-शोरूम, दिल्ली) … Read more