Triumph Scrambler 400 XC ची पहिली झलक जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Triumph Scrambler 400 XC : दमदार स्पोर्टी लूक आणि शानदार फीचर्ससह येत आहे ही बाईक Triumph ही ब्रिटीश बाईक निर्माता कंपनी नेहमीच आपल्या प्रीमियम आणि पॉवरफुल बाइक्ससाठी प्रसिद्ध आहे. आता Triumph भारतीय बाजारात आणखी एक धमाका करणार आहे – Triumph Scrambler 400 XC. या बाईकचा लूक, परफॉर्मन्स आणि फीचर्स यामुळे ती अडव्हेंचर प्रेमींसाठी एक आदर्श … Read more