New TVS Electric Scooter: आयक्यूबला टक्कर देणारे नवे मॉडेल 2025 मध्ये येणार
New TVS Electric Scooter: आयक्यूबपेक्षा स्वस्त, सप्टेंबर 2025 मध्ये लाँच भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत सातत्याने वाढ होत आहे. या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या TVS मोटर कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएसच्या लोकप्रिय iQube मॉडेलपेक्षा स्वस्त असेल आणि येत्या सप्टेंबर 2025 पर्यंत बाजारात दाखल … Read more